पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चिमणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चिमणी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : डोळ्यावर तांबूस पांढरी रेघ असलेला, मातट तपकिरी पाठीवर काळ्या व तपकिरी रेघोट्या, पंखावर दोन आडवे पट्टे असणारा, लहान आकाराचा एक पक्षी.

उदाहरणे : चिमणी अंगणात दाणे टिपत होती.

समानार्थी : चिमणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक छोटा पक्षी जो प्रायः अपना घोंसला मकानों में बनाता है।

गौरैया अपने बच्चों को दाना चुगा रही है।
आकली, गौरेया, गौरैया, बहुशत्रु, वृषायण, स्वल्पघटक

Any of several small dull-colored singing birds feeding on seeds or insects.

sparrow, true sparrow
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : टिनाच्या पत्र्याचा धुराडदिवा.

उदाहरणे : शेतकर्‍याच्या झोपडीत चिमणी जळत आहे.

३. नाम / भाग

अर्थ : एखादा कारखाना, भट्टी अशांसारख्या ठिकाणी असणारे, धुरास वर, उंच हवेत सोडण्यासाठी असलेले नळकांड्यासारखे उपकरण.

उदाहरणे : चिमणीतील स्वच्छता आज सफाई कामगारांनी केली.

समानार्थी : धुरांडे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी फैक्ट्री, मकान आदि में ऊपर की ओर बना हुआ छेद जिससे धुँआ बाहर निकलता है।

फैक्ट्री की चिमनी से बहुत धुँआ निकल रहा है।
चिमनी, दूदकश, धुआँरा, धोंधवा

A vertical flue that provides a path through which smoke from a fire is carried away through the wall or roof of a building.

chimney
४. नाम / भाग

अर्थ : दिव्यावर ठेवली जाणारी नळीच्या वा फुगीर आकाराची काच.

उदाहरणे : ज्योत मोठी केल्याने चिमणी तडकली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बीच में से उभड़ी हुई शीशे आदि की नली जिसमें से लैम्प आदि का धुँआ निकलता है।

वह चिमनी की कालिख साफ कर रहा है।
चिमनी, फानूस

A glass flue surrounding the wick of an oil lamp.

chimney, lamp chimney
५. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : मध्यम आकाराच्या चिमणीएवढा, डोके काळे, कंठ, गाल आणि छातीचा मध्यभाग पांढरा आणि वरील भाग राखट असलेला एक पक्षी.

उदाहरणे : रामगंगा हा पक्षी पानगळीची विरळ जंगले आणि फळबागा येथे आढळतो.

समानार्थी : गगनचिडी, जंगली चिडा, दहेंडी, रामगंगा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक छोटी चिड़िया।

रामगंगरा केंचुए को चोंच में दबाकर उड़ गया।
गंगरा, राम गंगरा, रामगंगरा

Small insectivorous birds.

tit, titmouse

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.